devgoi ghat saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : ५० किलोमीटरचा फेरा आणखी दिवस मारायचा? वाहनधारकांचा नंदूरबार प्रशासनास सवाल

पेट्राेलचा भार पडू लागल्याने नागरिक त्रस्त झालेत.

Siddharth Latkar

- सागर निकवडे

Nandurbar News : गेल्या १५ दिवसांपूर्वी अककलकुवा तालुक्यातील देवगोई घाटातील ईराई पाड्याजवळ दरड कोसळली. परिणामी मोलगी आणि धडगावकडे जाण्यासाठीचा घाट १५ दिवसांपासून आजही वाहतुकीस बंद आहे. यामुळे नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे. (Maharashtra News)

नंदूरबार (nandurbar latest marathi news) जिल्हा प्रशासनाने कडून दरड बाजूला करण्यात आली नसल्याने वाहनांसाठी गेल्या पंधरा दिवसापासून घाट बंद झाला आहे. घाट बंद झाल्यामुळे या परिसरातील गाव पाड्यांवरील नागरिकांना आणि वाहनधारकांना ५० किलोमीटरचा फेरा मारून यावे जावे लागत असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे बांधकाम विभागाने लवकर दरड बाजूला करून वाहनधारकांसाठी रस्ता सुरू करावा अशी मागणी आता प्रवासी आणि वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने १५ दिवसांपासून काेणतीच हालचाल केली नसल्याने नागरिक (citizens) आता आक्रमक हाेऊ लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT