Dark Eyebrows meta aiu
वेब स्टोरीज

Dark Eyebrows : तुम्हाला पण डार्क आयब्रो पाहिजे का? मग या घरगुती टिप्स करा फॉलो

Beauty Tips For Dark Eyebrows : आयब्रो दाट आणि डार्क दिसाव्यात यासाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करण्याआधी काही सोपे घरगुती उपाय करून पाहू शकता.

Saam Tv
Dark Eyebrows

घरच्या घरी डार्क आयब्रो

पातळ आयब्रोमुळे चेहऱ्याला हवा तसा लूक येत नाही. चेहरा ग्लो करत करत असतो पण आयब्रोमुळे लूक खराब दिसतो. मग आयब्रो पेन्सिल रगडावी लागते. या काही सोप्या टिप्समुळे घरच्या घरी डार्क आयब्रो सहज मिळवू शकता.

castor oil for Dark Eyebrows

एरंडेल तेल

रात्री झोपण्यापुर्वी आयब्रोवर एरंडेल तेलाने १० ते १५ मिनिटे हलका मसाज करा. हे तेल लावल्याने आयब्रोचे केस मॉश्चराइज आणि दाट होतील.

coconut oil for Dark Eyebrows

नारळाचे तेल

नारळाचे तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असते. यामुळे केसांची वाढ लवकर होते. या तेलाने रात्री आयब्रोवर मसाज केल्यास केस लवकर वाढतील.

aleovera gel Dark Eyebrows

अॅलोवेरा जेल

अॅलोवेरा जेल आयब्रोवर १० ते १५ मिनिटे लावा. यामुळे आयब्रोचे केस कोरडे आणि पातळ दिसणार नाहीत.

olive oil for Dark Eyebrows

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल केसांसाठी अत्यंत फायद्याचे असते. ऑलिव्ह ऑईलने केसांना मसाज केल्यावर आयब्रो डार्क होतील.

threading for dark eyebrows

वारंवार आयब्रो करणे टाळा

सतत थ्रेडिं केल्याने केसांची वाढ व्हायला वेळ मिळत नाही. त्यामुळे केस कमी किंवा पातळ होतात. यासाठी वारंवार आयब्रो करू नका.

Dark Eyebrows

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उप

shravan fasting food.jpg

Shravan Fasting : श्रावणात उपवासाला खा ८ चविष्ट पदार्थ, दिवसभर एनर्जी टिकून राहील!

Delhi Bomb Threat: दिल्लीमध्ये हाय अलर्ट! स्वातंत्र्य दिनाच्या आदल्यादिवशी हायकोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Maharashtra News Live Update: हिंजवडीत रस्त्यांवरील खड्ड्यांची पूजा आणि आरती करत अनोखे आंदोलन

Abhijeet Dipke Protest : अभिजीत दिपकेंचे उद्यापासून पुन्हा आंदोलन; महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातून सुरुवात

बेडरूममध्ये बायको समोर असताना नवऱ्याने 'या' 4 चुका करू नये, नात्यात येऊ शकतो दुरावा

Income Tax Refund : आयकर रिफंड ऑनलाइन कसा तपासाल? जाणून घ्या सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT