nanded city saam tv
महाराष्ट्र

बियाणींच्या हत्येच्या निषेधार्थ आज व्यापा-यांचे Nanded बंदचे आवाहन

दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे नांदेड जिल्ह्यात दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष जोशी

नांदेड : नांदेडचे (nanded) बिल्डर संजय बियाणी (sanjay biyani) यांच्या हत्येच्या तपासाठी एसआयटी (special investigating team) स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान आज बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी (traders association) नांदेड बंद (nanded bandh) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मारेकऱ्यांना तातडीने अटक (arrest) करण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. (nanded latest marathi news)

एखाद्या चित्रपटातील थरार पहावा अशा पध्दतीने संजय बियाणी यांची डोक्यात गोळ्या झाडून मंगळवारी हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे नांदेड जिल्ह्यात दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान पोलिसांनी (police) गुन्हेगारांच्या शोधासाठी नांदेड, हिंगोली, परभणी या ३ जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. दरम्यान बियाणी यांच्या मारेक-यांचा शाेध घ्यावा अशी मागणी व्यापारी संघटनेने करुन आज दुकाने (shop) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अहिल्यानगरमधून कोणाचा विजय? वाचा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT