Pandharpur, Mohol, Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : जिवलग मित्रांवर काळाचा घाला, बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू

हा अपघात मध्यरात्री पेनुर गावाजवळ घडला.

भारत नागणे

Accident News : पंढरपूर मोहोळ रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिन्ही युवक पंढरपूर शहरातील आहेत. यामुळे पंढरपूर शहरावर शाेककळा पसरली आहे. (Pandharpur Latest Marathi News)

हा अपघात मध्यरात्री पेनुर गावाजवळ घडला. या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार एका खासगी बसने चुकीच्या दिशेने येऊन पंढरपूरला निघालेल्या चार चाकीला धडक दिली. (Maharashtra News)

या अपघातात (accident) पंढरपूरातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सूरज कदम, ऋषिकेश साखरे, प्रशांत शेटे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दरम्यान शहरातील तीन युवक (youth) अपघातात मृत्यमुखी पडल्याने पंढरपूरात शाेककळा पसरली आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT