Satara, Satara Breaking News  saam tv
महाराष्ट्र

Breaking News : महाराष्ट्र बॅंकेचं एटीएम फाेडलं, रक्कम लंपास; पाेलीस घटनास्थळी दाखल

एटीएम फोडीच्या घटनेने सातारा जिल्हा हादरला आहे.

ओंकार कदम

Satara Breaking News : सातारा जिल्ह्यातील नागठाणे गावात महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम (atm) मशिन रात्रीच्या सुमारास चाेरट्यांनी फाेडल्याची घटना उघडकीस आली आहे. जिलेटीनचा स्फोट करून एटीएम मशिन फाेडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

नागठाणे येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम केंद्रात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. एटीएम मधील रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. एटीएम फोडीच्या घटनेने सातारा जिल्हा हादरला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime: “पोलीस ठाण्यात गेलास तर मर्डर”; खारघरमध्ये तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

राज्यसभेवरून मविआत 'महासंग्राम', पवारांना राज्यसभा देण्यास कॉंग्रेसचा विरोध

Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येणार, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड

जो जीता वही 'सिकंदर' ! टी २० वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेचा करिष्मा; आधी ऑस्ट्रेलियाला, आता श्रीलंकेला लोळवलं

दादांच्या घातपातावर सर्व पवारांचं एकमत, रोहित पवारांपाठोपाठ सुळेंनाही संशय

SCROLL FOR NEXT