CBSE बोर्डचे पूर्ण नाव काय? नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Manasvi Choudhary

CBSE बोर्ड

CBSE बोर्ड हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आहे.

CBSE full form original name

भारत सरकारच्या केंद्र

CBSE बोर्ड खाजगी तसेच सार्वजनिक शाळांसाठी आहे. भारत सरकारच्या केंद्र सरकारद्वारे संचालित आणि नियंत्रित आहे.

CBSE board history British era

कधीपासून झाली सुरूवात

CBSE बोर्डची सुरूवात १९२९ मध्ये ब्रिटिश राजवटीत झाली तेव्हा याचे नाव 'बोर्ड ऑफ हाई स्कूल एंड इंटरमीडिएट एज्युकेशन' असे होते.

Full form of CBSE board in Marathi

काय होता मुख्य उद्देश

या बोर्डाचे शिक्षण ब्रिटीश सरकारी कर्मचारी यांच्या मुलांसाठी दिले जायचे कारण त्यांच्या बदल्या वेगवेगळ्या ठिकाणी व्हायच्या.

Why was CBSE created in 1929

नवनवीन बदल

काही काळानंतर यात बदल झाले. संपूर्ण देशात शिक्षण व्यवस्था सुरू झाली.

Centralized education system India

नावात बदल

त्यानंतर या बोर्डचे नाव केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड(CBSE) झाले.

Centralized education system India

पूर्ण नाव काय?

आज CBSE म्हणजेच Central Board Of Secondary Education भारतातील सर्वात मोठे शिक्षण मंडळ झाले आहे.

History of CBSE board in India

next: High Income Job: शिक्षण कमी आहे म्हणून टेन्शन घेऊ नका! करा हे 5 कोर्स आणि मिळवा लाखोंचा पगार

High income jobs without degree
येथे क्लिक करा...