Samrat Choudhary: लाखोंची एफडी, कित्येक तोळा सोनं,भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?

Siddhi Hande

भाजपचे मुख्यमंत्री

बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भाजपचे सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली आहे.

Samrat Choudhary

उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री

नितिश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता सम्राट चौधरी बिहारचे मु्ख्यमंत्री असणार आहे. याआधी ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

Samrat Choudhary

भाजपचे मुख्यमंत्री

पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचे मुख्यमंत्री झाले आहे. सम्राट चौधरी यांनी तारापुर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Samrat Choudhary

११ कोटी

मिडिया रिपोर्टनुसार, सम्राट चौधरी यांच्याकडे ११ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाहीये.

Samrat Choudhary

रोख रक्कम

निवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडे १३,५०० रुपये रोख रक्कम होती. त्यांच्या पत्नीकडे ३५,००० रुपये होते.

Samrat Choudhary

एफडी

सम्राट चौधरी यांच्या विविध बँक खात्यामध्ये २७ लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या ठेवी होत्या.

Samrat Choudhary

सोने

निवडणूकीच्या प्रतिज्ञापज्ञानुसार, सम्राट चौधरी यांच्याकडे २०० ग्रॅम सोने आहे. ज्याची किंमत सध्या ३० लाख रुपये आहेत.

Samrat Choudhary

पत्नीकडील संपत्ती

सम्राट चौधरी यांच्या पत्नीकडे ३० लाखांचे सोने आणि ७५ हजार रुपयांची चांदी आहे.

Samrat Choudhary

गुंतवणूक

सम्राट चौधरी यांची शेअर मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. बॉण्ड्स, म्युच्युअल फंड आणि विमा पॉलिसीत लाखो रुपये गुंतवले आहेत.

Next: शिक्षण कमी आहे म्हणून टेन्शन घेऊ नका! करा हे 5 कोर्स आणि मिळवा लाखोंचा पगार

Digital marketing course
येथे क्लिक करा