wai, mandhar dev, kalubai, police, satara news, crime news saam tv
महाराष्ट्र

Shri Mandhardevi Kalubai Mandir : काळुबाईच्या संपत्तीवर ठेवला डाेळा, ट्रस्टींमुळे उघड झाले घबाड

वाई पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

ओंकार कदम

Shri Mandhardevi Kalubai Mandir : सातारा (satara) जिल्ह्यातील वाई (wai) तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवीच्या दानपेटीतील पैसे मोजण्यासाठी आलेल्या बँक कर्मचाऱ्याला पैसे चोरताना ट्रस्टीनी रंगेहात पकडले. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

मांढरदेवी येथील काळुबाई देवीच्या चरणी भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देत असतात. या मिळालेल्या देणगीची दर महिन्याला मोजणी केली जाते. काल पैसे आणि दागिन्यांची ट्रस्टी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोजणी सुरू असताना बँक (bank) कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे ट्रस्टीनी संबंधित कर्मचाऱ्यांची झाडा झडती घेतली.

त्यावेळी त्याच्या गाडीत दीड लाखाची रोख रक्कम आणि काही सोन्याचे (gold) दागिने आढळून आले. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती ट्रस्टींनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT