उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांच्या हत्येचे पडसाद सांगलीमध्ये; मोदी-योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी विजय पाटील
महाराष्ट्र

उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांच्या हत्येचे पडसाद सांगलीमध्ये; मोदी-योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : उत्तर प्रदेश UP मध्ये शेतकऱ्यांवरती गाडी घातल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना Farmers श्रद्धांजली देत आणि केंद्र सरकारसह योगी सरकारचा आज सांगलीमध्ये सर्वपक्षीयांतर्फे निषेध करण्यात आला. सांगलीच्या स्टेशन Sangali Station चौकात गांधी पुतळ्या खाली हे आंदोलन करण्यात आले होते. (The repercussions of the killing of farmers in Uttar Pradesh in Sangli)

गेल्या 10 महिन्यापासून दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या सीमांवरती आंदोलक शेतकरी कृषी कायद्या Farmers Agriculture Act विरोधात ठिय्या मारुण बसले आहेत अनेक प्रकारे या आंदोलनाला चिरडण्यचा प्रयत्न करुण देखील हे आंदोलन बंद होत नसल्याने या ना त्या प्रकारे हे आंदोलन मोडीत काढण्याचं काम मोदी सरकार करत आहे.

अशातच आता उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी चालवली असल्याचा व्हिडीओ व्हायरल Viral Video होत आहे मात्र अजून पर्यत त्या आरोपीवरती कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्या आरोपीला तात्काळ अटक करावी आणि या मध्ये सहभागी असणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अश्या मागण्या करत मोदी-योगी सरकारच्या Modi Goverment विरोधात घोषणाबाजी करत आज सांगलीत आंदोलन करण्यात आले आंदोलना दरम्यान जे शेतकरी मारले गेले आहेत त्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: माजी मंत्री आमदार राजेद्र शिंगणे यांना अजित पवारांचा फोन

VIDEO : फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करण्याचं धाडस भाजपात नाही; रोहित पवारांची जोरदार टीका

Kalyan : सुट्ट्या पैशांवरुन वाद टोकाला; रागाच्या भरात प्रवाशाची महिला बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण, कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटना

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा महायुती, नारायण राणेंना मोठा धक्का; राज्यातील २ दिग्गज नेत्यांनी हाती धरली मशाल, कशी असेल लढाई?

SCROLL FOR NEXT