आरोग्य विभागानं ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलली, लाखो परीक्षार्थींना मोठा मनस्ताप  संजय जाधव
महाराष्ट्र

आरोग्य विभागानं ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलली, लाखो परीक्षार्थींना मोठा मनस्ताप

रात्री निघालेले परीक्षार्थी खामगावात अडकले

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाची भर्ती परीक्षा आज आणि उद्या होणार होती. मात्र प्रवेश पत्राचा गोंधळ, उडाल्याने ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असल्याचे ऐनवेळी सांगितल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गामधील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.

हे देखील पहा-

याकरिता आज शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षा केंद्र बाहेरच्या जिल्ह्यात असल्याने बुलढाणा येथून निघालेले हजारो परीक्षार्थी खामगाव या ठिकाणी रात्रभर अडकले. परतीच्या प्रवासासाठी एसटी आगाराने सुद्धा बस उपलबद्ध करून दिली नसल्याने, रात्रभर एसटी स्थानकावर काढावी लागली. त्यामुळे परीक्षार्थी ना नाहक त्रास सहन करावा लागला.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT