Sushma Andhare Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare Vs Shambhuraj Desai: साताऱ्यात सुषमा अंधारे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल

Sushma Andhare: साताऱ्यात सुषमा अंधारे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय.

Bharat Jadhav

Sushma Andhare :

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत आल्या आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांची बदनामी केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय. सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षी- सर्व जातीय आणि सर्वधर्मीय यांनी अंधारे विरोधात तक्रार दाखल केलीय. (Latest News)

गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ललित पाटील ड्रग्जप्रकरणी दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती.

दरम्यान तर दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांनी अंधारे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुषमा अंधारे यांच्या आरोपानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. सुषमा अंधारे या ललित पाटील प्रकरणावरुन बदल्यांच्या बातम्यांवर डायव्हर्ट करत असल्याचं देसाई म्हणाले होते. तर आपली बाजू सत्याची आहे. तसेच आपण चौकशीला सामोरे जाऊ असेही शंभूराज देसाई म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT