धक्कादायक : नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

धक्कादायक : नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

नववी इयत्तेत शिकणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या...

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : नाशिक (Nashik) मधील हरसूलजवळच्या बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेमधील एका विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थिनीने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजलेलं नाही मात्र शासकीय आश्रमशाळेतच (Government Ashram School) आत्महत्या झाल्यांने आश्रमशाळेसह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

हरसूलजवळच्या शासकीय आश्रमशाळेत गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नावं रोहिणी वड असं असून ती इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकतं होती. मात्र या ९वी मधील विद्यार्थिनीनं आत्महत्या का केली याचं कारणं अस्पष्ट आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

Maharashtra News Live Update: अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Famous Singer : घटस्फोटाच्या ६ वर्षांनी प्रसिद्ध गायिका बांधणार दुसरी लग्नगाठ, होणारा नवरा आहे तरी कोण?

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! आज सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, १५ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

Thursday Horoscope : पैशाचे व्यवहार करताना सावध राहा! ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT