Experiment Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar Experiment: नंदुरबारमध्ये फुलली विदेशी ब्रोकोली! कृषी विज्ञान केंद्राचा यशस्वी प्रयोग

Nandurbar Farmer Grow Broccoli: नंदुरबारमध्ये ब्रोकोलीचे उत्पादन घेण्यात आले आहे. ब्रोकोलीचे उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर निकवाडे, साम टीव्ही प्रतिनिधी

विदेशी पालेभाज्यांची मागणी ही देशात दिवसेंदिवस वाढत जात आहेत त्याच्यात विशेषतः मागणी असते ती ब्रोकोली या पालेभाजीची मात्र याच विदेशी पालेभाज्याची शेती आता नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये देखील यशस्वी होणार आहे नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात या ब्रोकोली या पालेभाज्याची यशस्वी प्रयोग करण्यात आलेला आहे.. या यशस्वी प्रयोगानंतर होता नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना याची शेती करत लाखोंचं उत्पन्न मिळवता येणार आहे.

नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो यात रोजगाराचा मोठा अभाव पाहायला मिळत असतो येथील आदिवासी बांधवांची शेती ही कोरडवाहू आपल्याला कारणाने रोजगाराच्या मोठ्या समस्या निर्माण होत असतात मात्र शेतात अनोखा प्रयोग आणि विदेशी पालेभाज्यांच्या शेतीमुळे आता इथल्या आदिवासी बांधवांना रोजगार बरोबरच शेतीतून लाखोंचं उत्पन्न देखील मिळणार आहे..

याच दृष्टीने नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्राने ब्रोकोली या विदेशी पालेभाज्यांच्या यशस्वी प्रयोग केलेला आहे ब्रोकोली या विदेशी पालेभाज्याला देशात मोठी मागणी असल्याने याच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवता येतात आदिवासी बांधवांना या ब्रोकोली लागवटी संदर्भात कृषी विज्ञान केंद्र या यशस्वी प्रयोगानंतर मार्गदर्शन करणार आहे यातून इथल्या आदिवासी बांधवांना याचा मोठा लाभ मिळणार आहे....

ब्रोकोली या पालेभाज्यांची शेती ही थंड वातावरणात योग्यरीत्या मुख्याध्यापक हिवाळ्यात या पालेभाज्यांची पेरणी करण्यात येत असते बियांपासून त्याची रोपे तयार केली जातात बियांपासून साधारण 21 दिवसात ब्रोकोलीची रोपेही तयार होत असतात....रोपांची पेरणी केल्यानंतर साधारण 80 ते 100 दिवसानंतर ब्रोकोली ती शेती ही बहरते 25 ते 30 टन प्रति ट्रॅक्टर प्रमाणे याचं उत्पादन होत असून बाजारात ब्रोकोली ला 100 ते 120 रुपये प्रति किलोचा दराने भाव मिळत असतो, असं डॉ , वैभव गुरवे यांनी सांगितलं आहे.

कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या या ब्रोकोलीच्या यशस्वी प्रयोगानंतर आता शेतकऱ्यांना या संदर्भात प्रशिक्षण देऊन जिल्ह्यात ब्रोकोली उत्पादनाचा हब तयार करण्यात येणार आहे यातून शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होऊन त्यांचा आर्थिक उलाढाल देखील वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT