पंढरपुरात महात्मा गांधींजीच्या वेशात विद्यार्थ्यांची रॅली... 
महाराष्ट्र

पंढरपुरात महात्मा गांधींजीच्या वेशात विद्यार्थ्यांची रॅली...

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आज पंढरपुरात विधी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांनी रॅलचे आयोजन केले होते.

भरत नागणे

पंढरपूर: महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आज पंढरपुरात विधी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांनी रॅलचे आयोजन केले होते. संत नामदेव पायरी येथून रॅलीची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता झाली.

हे देखील पहा -

विद्यार्थ्यांनी डोळ्याला चष्मा, हातात काठी आणि पंचा घालून महात्मा गांधीजींचा वेश परिधान केला होता. यावेळी विधी सेवा समितीचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते. संत नामदेव पायरी येथून रॅलीची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता झाली. विद्यार्थ्यांनी डोळ्याला चष्मा, हातात काठी आणि पंचा घालून महात्मा गांधीजींची वेश परिधान केला होता. तो लक्ष वेधी ठरला. यावेळी विद्यार्थ्यांनी कायदे विषयक जनजागृतीच्या घोषणाही दिल्या.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT