लग्नात अंतरपाट का धरतात? नवरा-नवरीच्या मध्ये हा पडदा का असतो? जाणून घ्या!

Manasvi Choudhary

अंतरपाट

अंतरपाट म्हणजे वधु- वरांच्या मध्ये धरलेला वस्त्र. लग्नात वधु- वराच्या मध्ये अंतरपाट धरतात.

why antarpat held in weddings

अंतरपाटाचे महत्व

परंतु, तुम्हाला हा प्रश्न पडला आहे का? लग्नात नवरा- नवरीच्या मध्ये हा अंतरपाट का धरतात. काय आहे यामागचं धार्मिक कारण, जाणून घ्या.

Antarpat Importance | Google

दृष्ट लागण्यापासून संरक्षण

शास्त्रांनुसार, लग्नाचा क्षण हा अतिशय पवित्र आणि भावनिक असतो अशावेळी कोणाची नजर त्यांच्यावर पडल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते म्हणून दोघांच्यामध्ये अंतरपाट धरतात.

Protection from Negative Energy

दोन भिन्न विश्वांचे प्रतीक

विवाहापूर्वी वधू आणि वर हे दोघांचे वैयक्ति आयुष्य असते मात्र लग्नानंतर हे दोन्ही एक होणार असतात अशावेळी अंतरपाट हा त्यांच्या विवाहापूर्वीच्या वैयक्तिक आयुष्याचा पडदा मानला जातो. जेव्हा हा अंतरपाट बाजूला होतो, तेव्हा त्या दोन्ही व्यक्ती एकत्र प्रवास सुरू करतात.

Symbol of Two Different Souls | Google

मंगलाष्टक

मंगलाष्टकांमध्ये नवदांपत्याला भावी आयुष्यातील जबाबदाऱ्या, कर्तव्ये आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांची आठवण करून दिली जाते.

Antarpat Importance | Google

मनाची एकाग्रता

अंतरपाटामुळे वधू आणि वर इतर कोणत्याही गोष्टीकडे आकर्षित न होता मंगलाष्टकांमधील मंत्रांवर आणि संकल्पावर लक्ष केंद्रित करतात.

Mental Readiness & Focus | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam Tv

NEXT: Anarkali Dresses For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी खास अनारकली सूट, लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स

Anarkali Dresses For Women
येथे क्लिक करा...