Anarkali Dresses For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी खास अनारकली सूट, लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळी या सणाला खास पारंपारिक लूक केला जातो. मराठमोळ्या लूकमध्ये महिला व तरूणी खास अनारकली ड्रेस परिधान करतात.

Anarkali Dresses For Women

अनारकली ड्रेस पॅटर्न्स

दिवाळीनिमित्त तुम्हालाही अनारकली ड्रेस खरेदी करायचं असेल तर लेटेस्ट ५ डिझाईन्स पाहा.

Anarkali Dresses For Women

सिल्क ड्रेस

दिवाळीसाठी चंदेरी किंवा बनारसी सिल्क फॅब्रिकमधील अनारकली सूट तुम्ही निवडू शकता.

Royal Silk Anarkali Suit

लटकन स्टाईल अनारकली

आजकाल लटकन असलेले अनारकली ड्रेस ट्रेडिंगमध्ये आहेत. तुम्ही खास दिवाळीसाठी निवडू शकता. यात अनेक कलर्स देखील तुम्ही निवडू शकता.

Angrakha Pattern Anarkali

३-पीस जॅकेट स्टाईल अनारकली

साध्या अनारकली कुर्ता आणि प्लॅझोवर वरून एम्ब्रॉयडरी वर्क केलेला थ्री पीस अनारकली सूट निवडा.

Jacket Style Anarkali

फ्लोर-लेन्थ जॉर्जेट विथ हेव्ही दुपट्टा

ज्यांना हेवी लूक आवडतो, त्यांनी जॉर्जेट अनारकली सूट निवडावा. अत्यंत सुंदर लूक दिसतो.

Floor-Length Georgette Anarkali

फ्लोरल प्रिंटेड अनारकली

जर तुम्हाला हेवी डिझाईन नको असेल तर तुम्ही सिंपल फ्लोरल प्रिटेंड अनारकली ड्रेस निवडा. पेस्टल रंगामध्ये ड्रेस असतात.

Floral Printed Anarkali

NEXT: Diwali Light Bulb Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील बल्ब कसे चमकवायचे? बल्ब स्वच्छ करण्याच्या ५ सोप्या टिप्स

Diwali Light Bulb Cleaning Tips
येथे क्लिक करा...