'कोल्हापूर महापालिकेतील टक्केवारी थांबवा, महापालिका वाचवा'; आम आदमी पक्षाकडून घोषणाबाजी! संभाजी थोरात
महाराष्ट्र

'कोल्हापूर महापालिकेतील टक्केवारी थांबवा, महापालिका वाचवा'; आम आदमी पक्षाकडून घोषणाबाजी!

कोल्हापूर महापालिकेच्या कामामधील टक्केवारी थांबवा आणि महापालिका वाचवा अशा घोषणा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत आज आम आदमी पार्टीच्या वतीने भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ही दहीहंडी फोडण्यात आली असूनु महापालिकेच्या कामामधील टक्केवारी थांबवा आणि महापालिका वाचवा अशा घोषणासुध्दा यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. 'Stop percentage in KMC, save KMC' Aaam Adami arty's sloganeering

हे देखील पहा-

कोल्हापूर महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून ढपला संस्कृती सुरू आहे. ही संस्कृती बंद झाली पाहिजे अशी मागणी यावेळी केली. व्हाट्सअप ग्रुप वरील एका मेसेजचा दाखला देत 18 टक्के रकमेचा उल्लेख नेमका कोणासाठी झाला अशी विचारणा यावेळी आप कडून करण्यात आली.

जनतेचा पैसा लुबाडून कोल्हापूर शहराचे नाव बदनाम केले जात आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही तर एकही महत्वपुर्ण प्रकल्प कोल्हापूर शहरात होणार नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत हे प्रकरण घेऊन जाणार असल्याचही सांगतच गरज पडल्यास सीबीआयकडे देखील या संदर्भातली तक्रार केली जाईल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राहुल गांधींसह इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

बदलापूरमध्ये पाणी संकट; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या सोसायटीत कधी असणार पाणी बंद?

काँग्रेसचा अनुभवी चेहरा काळाच्या पडद्याआड, राहुल गांधींनी केले दु:ख व्यक्त; राजकारणात हळहळ

Kitchen Hacks : पाण्याने खरंच ओळखता येतं का नकली पनीर? जाणून घ्या पद्धत

Pune Crime: पुणे हादरले! आयटी इंजिनिअर महिलेची आत्महत्या, नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT