फडणवीसांचे राजकारण म्हणजे 'गां*' राजकारण; आंबेडकरांची जहरी टीका Saam Tv
महाराष्ट्र

फडणवीसांचे राजकारण म्हणजे 'गां*' राजकारण; आंबेडकरांची जहरी टीका

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीसांनी नोटीस दिली

अॅड. जयेश गावंडे

अकोला: फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सायबर पोलिसांनी (Cyber ​​Police) नोटीस दिल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण (Politics) म्हणजे गांडूचे राजकारण असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोल्यात (Akola) बोलत होते. आंबेडकर म्हणाले मी देवेंद्र फडणवीस यांना मैदानी दिलेर समजत होतो. (State Opposition Leader Devendra Fadnavis issued notice by police)

हे देखील पहा-

पंरतु, त्यांचा दिलेर पनाही ही दिसला नाही आणि मैदानी पणा ही दिसला नाही. त्यांनी जी टेप स्पीकरला दिली, सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे असेल तर गांडूचे राजकरण केले अशी टीका प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. दिलेर पणाचे राजकारण जर करायचे असेल तर त्यांनी ती टीप लोकांसमोर जाहीर केली पाहिजे. असेही आंबेडकर म्हणाले.

फडणवीस यांनी ती टेप लोकांसमोर दिली असती तर पोलिसांनी (police) नोटीस दिली नसती. पोलिसांनी दाबण्यासाठी नोटिस दिल्याचेही आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान आंबेडकर यांनी कॉंग्रेसच्या आत्मचिंतन बैठकीवर बोलणे टाळले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी होणार आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीस यांना सायबर गुन्हे शाखेने नोटीस बजावली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT