trains schedule extended for tirupati devotees saam tv
महाराष्ट्र

Good News: तिरुपतीला जाणा-या भाविकांसाठी रेल्वेचा निर्णय; २ ऑगस्टपर्यंत धावणार गाड्या

प्रवाशांच्या वाढता प्रतिसादामुळे घेण्यात आला निर्णय.

संतोष जोशी

नांदेड : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड रेल्वे विभागातून तिरुपतीला (tirupati) जाणा-या रेल्वेंना (railway) दाेन ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ दिली आहे. या निर्णयामुळे नांदेड (nanded) विभागातील तिरुपतीस जाणा-या भाविकांमध्ये चैतन्याचे वातवारण पसरले आहे. (nanded tirupati trains latest marathi news)

नांदेड रेल्वे विभागातून सध्या अकोला - नांदेड - तिरुपती - अकोला आणि पूर्णा - नांदेड - तिरुपती - पूर्णा या रेल्वे गाड्या धावतात. या दाेन्ही (akola) (purna) रेल्वे गाड्यांना एक एप्रिल पासून दाेन ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देत आली आहे.

या निर्णयामुळे तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. तसचं शाळांना एप्रिल - मे मध्ये सुट्या असल्याने याचा फायदा कुटुंबियांनी ट्रीपसाठी हाेईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT