Accident news 
महाराष्ट्र

टेंभुर्णी- पंढरपूर रस्त्यावर अपघात; युवक ठार, २ जखमी

ठाेकरणा-या वाहन चालकाचा पोलिस शोध घेताहेत.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : सोलापूर (solapur) जिल्ह्यातील टेंभुर्णी - पंढरपूर (pandharpur) रस्त्यावर झालेल्या एका अपघातात युवक ठार झाला आहे. एका दुचाकीला भरधाव येणा-या पिकअप वाहनाने (vehicle) पाठीमागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीचालक सुदर्शन कोरे हा युवक (youth) जागीच ठार झाला आहे.

द्राक्षबागांवार फवारणीसाठी कीटकनाशके आणण्यासाठी सुदर्शन घराबाहेर पडला होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदर्शनचा अपघात झाला तेव्हा घटनास्थळावरुन एक चारचाकी निघाली हाेती.

या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ती बाजूच्या कठड्याला जाऊन धडकली. या वाहनातील दाेघे युवक जखमी झाले आहेत. दरम्यान सुदर्शनला ठाेकरणा-या पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्याचा पोलिस शोध घेताहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

SCROLL FOR NEXT