Vastu Tips For Toilet: वास्तुशास्त्रानुसार, टॉयलेट सीटची योग्य दिशा कोणती?

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात, घरातील प्रत्येक गोष्टीविषयीचे नियम सांगितले आहेत.

vastu tips | Google

टॉयलेट सीट

वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याची आणि रचनेची एक विशिष्ट दिशा ठरलेली असते. वास्तुशास्त्रानुसार, चुकीच्या दिशेला टॉयलेट सीट बसवल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

Vastu Tips For Toilet

टॉयलेट सीटची दिशा

वास्तुशास्त्रानुसार, टॉयलेट सीटची योग्य दिशा नेमकी कोणती आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Vastu Tips For Toilet

टॉयलेट सीट बसवण्याची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार टॉयलेट सीटवर बसताना व्यक्तीचे तोंड नेहमी उत्तर किंवा दक्षिण दिशेला असणे अत्यंत योग्य मानले जाते. यामुळे शरीरातील ऊर्जेचे संतुलन राहते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

Vastu Tips For Toilet

या दिशांना टॉयलेट सीट अजिबात असू नये:

ईशान्य कोपरा हा देवाचा आणि अत्यंत पवित्र मानला जातो. या कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला टॉयलेट असल्यास घरात मानसिक ताण, आजारपण आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

Vastu Tips For Toilet

पाण्याचा निचरा

टॉयलेट किंवा बाथरूममधील वापरलेल्या पाण्याचा निचरा पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला होणे योग्य मानले जाते.

Vastu Tips For Toilet

दरवाजा

टॉयलेटचा दरवाजा लाकडाचा असावा. धातूचा किंवा प्लास्टिकचा दरवाजा नकारात्मक ऊर्जा पसरवू शकतो. तसेच टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा.

Vastu Tips For Toilet

शॉवर आणि टॉयलेट सीटमध्ये काचेची भिंत

बाथरूम आणि टॉयलेट एकत्रित असल्यास, टॉयलेट सीट आणि शॉवरच्यामध्ये काचेचे पार्टिशन वास्तूनुसार योग्य मानले जाते.

Vastu Tips For Toilet | pintrest

मध्यभागी नसावे

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मध्यभागी कधीही टॉयलेट किंवा बाथरूम बांधू नये. यामुळे संपूर्ण घरात वास्तुदोष निर्माण होतो.

Vastu Tips For Toilet

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: पूजेतील नारळाला तडा गेल्यास काय संकेत मिळतात? शुभ की अशुभ

Meaning of Cracked Coconut During Worship
येथे क्लिक करा...