पूजेतील नारळाला तडा गेल्यास काय संकेत मिळतात? शुभ की अशुभ

Manasvi Choudhary

नारळ

हिंदू धर्मात, पूजेमध्ये नारळाला विशेष महत्व आहे. पूजेदरम्यान कलशवर नारळ ठेवण्याची परंपरा आहे.

Kalash Sthapana

धार्मिक मान्यता

धार्मिक मान्यतेनुसार, कलश आणि नारळ हे दोन्ही सुख- समृद्धी आणि देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते.

Kalash sthapan

शुभ कार्य

पूजा, गृहप्रवेश, विवाह, नवरात्र, सत्यनारायण पूजा कोणत्याही शुभ कार्यात कलशस्थापना केली जाते.

Puja Vidhi

नारळाची पूजा

देवघरात नियमितपणे नारळाची पूजा करतात. पण नारळाला तडा गेल्यास काय संकेत मिळते. हे शुभ की अशुभ असते ते जाणून घ्या.

kalash | canva

नारळाला तडा जाणे

पूजेदरम्यान, नारळाला तडा जाणे हे नारळ बदलण्याचे संकेत मानले जाते. अशावेळी तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करणे.

Meaning of Cracked Coconut During Worship | AI

वैज्ञानिक कारण

तापमान, आर्द्रता किंवा नारळ सुकल्यामुळे तडे जाऊ शकतात.

Kalash sthapan

वास्तुशास्त्र का सांगते?

वास्तुशास्त्रात, देवघर स्वच्छ करताना देवघरात ठेवलेला नारळ खराब होऊ लागले, बुरशी आली किंवा पूर्णपणे सुकून गेला असेल तर योग्य पद्धतीने विसर्जित करून नवीन नारळ ठेवणे योग्य मानले जाते.

Meaning of Cracked Coconut During Worship

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Kitchen Safety Tips: किचनमध्ये गॅस सिलिंडर फ्रिजच्या जवळ का ठेवू नये? जाणून घ्या

LPG cylinder weight method | GOOGLE
येथे क्लिक करा...