Solapur ssc result 2025 Saam tv
महाराष्ट्र

SSC Result 2025 : सोलापूरच्या पठ्ठ्याला सगळ्या विषयात 35 मार्क; मित्रांचा एकच जल्लोष, गुलालाची उधळण, VIDEO

Solapur ssc result 2025 : एकवेळ 90 किंवा 95 टक्के पाडणं सोप्पं हाय पण 35 टक्के पाडणं लय अवघड...पण सोलापूरच्या शिवम वाघमारे या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत कमाल केलीय...सगळ्या विषयात 35 टक्के मार्क घेवून रेकॉर्डचं केलाय. चला बघूया रिझल्ट लागल्यावर नेमकं घडलंय काय...

Sandeep Chavan

डोक्यावर फरची टोपी... गळ्यात हार... अंगात कुर्ता पाजमा .... अन् गुलालानं माखलेलं कपाळ... एखाद्या पुढाऱ्याला असमान दाखवावं अशीच गड्याची एंट्री... ती बी एकदम थाटात... अन् रुबाबात...वाघानं कार्यक्रमच चोख केलाय.... तुम्हाला प्रश्न पडला असलं नेमकं घडलंय काय तर घडलंय असं पठ्ठ्याने दहावीच्या परीक्षेत 35 टक्के मिळवून अनेकांचं पंख फास्ट केल्यात... म्हणून तर सुरु हाय ह्यो जल्लोष....

दहावी म्हणल्यावर भल्याभल्याना टेन्शन....पास होण्याची अनेकांना चिंता... रिझल्टच्या दिवशी 90 काय अन् 95 काय टक्केवाल्यांच सगळीच अभिनंदन करतात... पण बिजोड 35 टक्के वाल्यांचानादच निराळा... अन् शुभन त्यो नाद केला अन् 35 टक्के पाडलं... मग काय जल्लोष होणारच की....

मित्रांनी आनला हार... घातली फरची टोपी अन् उधळला गुलाल... त्योपण दणक्यात...टोटल गल्ली एखदम खूप... शुभमने आई वडलांच्या पाया पडला आशीर्वाद घेतला... अजीला नमस्कार केला अजी एकदम हॅप्पी म्हणाली माझा वाघमारेचा वाघ हाय...(यात एम्बीएन्स चालवा आजीचा ) पुढचं नियोजन नेमकं काय हाय ऐका शुभम काय म्हतोय...

भावा पुढचा निर्णय तुझा हाय... तुझ्या मनला जी चांगल वाटलं अन् तुझ भविष्य सुखात जाईल असाच निर्णय घेणार यात शंकाच नाय... बाकी तुझ्या पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT