Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News : ७ मजूर महिलांना घेऊन जाणारी बोट पैनगंगा नदीत उलटली

मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील धक्कादायक घटना

संजय जाधव

Latest Buldhana News : बुलढाणा येथील पैनगंगा नदीत मजूर महिलांना घेऊन छोटी बोट उलटली आहे. या बोटामध्ये एकूण ७ महिला होत्या त्यापैकी सहा महिला मजुरांना वाचविण्यात यश आले असून एक महिला बेपत्ता होती. आज सकाळी या महिलेचा मृतदेह सापडला आहे. मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील ही धक्कादायक घटना आहे.  (Latest Marathi News)

होडीत एकूण सात महिला मजूर शेतातून काम आटोपून घरी परतत असताना पैनगंगा नदीत काल सायंकाळी दुर्घटना घडली. सरुबाई रामभाऊ राऊत अस ४५ वर्षीय मृत महीलेच नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Buldhana News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

SCROLL FOR NEXT