Narayan Rane Saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane : पंतप्रधान मोदी रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवून हॅट्रिक करतील; मंत्री नारायण राणे यांचा विश्वास

Sindhdurg News : अयोध्येत श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ओरोस येथील भवानी मंदिरात मंत्री नारायण राणे यांनी पहिले.

Rajesh Sonwane

विनायक वंजारे 

सिंधदुर्ग : आगामी लोकसभा निवडणुकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवून हॅट्रिक करतील. तसेच आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून खासदार निवडून येतील; असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केला. (Breaking Marathi News)

अयोध्येत श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ओरोस येथील भवानी मंदिरात मंत्री नारायण राणे यांनी पहिले. या सोहळ्यानंतर मंत्री राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विरोधकांवर निशाणा 

विरोधकांवर शरसंधान साधताना काही लोक विक्षिप्त असल्याचे राणे यांनी सांगितले. द्वेषापोटी ते विरोध करत आहेत. त्यांना चांगले वातावरण पाहवत नसल्याचा टोला देखील राणे यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दीड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन, वानवडीत घरामध्ये आगीची घटना

सर्कलवरचा हत्ती दाखवा अन् बक्षीस मिळवा! चमकोगिरीमुळे महत्त्वाचा लँडमार्कच अदृश्य

Ratnagiri Temple : ४०० वर्ष जुनं गणपती मंदिर अन् स्वच्छ समुद्रकिनारा, रत्नागिरीतील 'या' ठिकाणाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतात विलीन; राजकारणात शोककळा

BJP MLA : ४,००० कोटींची संपत्ती, पण भाजप आमदाराने मागितली भीक; मिळाले फक्त ८४ रुपये, राज्यात चर्चा

SCROLL FOR NEXT