Nashik News  saam tv
महाराष्ट्र

Nashik News : १० रुपयांच्या वर्गणीसाठी तरुणावर प्राणघातक हल्ला; प्रकृती जिंताजनक

Nashik Bhadrakali : नाशिकच्या भद्रकाली परिसरात केवळ ₹१० वर्गणीवरून अल्पवयीन टोळक्याने युवकावर घातक चाकू हल्ला केला. त्याची प्रकृती चिंताजनक असून पोलिस गुन्हा नोंदवून तपास करत आहेत. नागरिकांमध्ये गोंधळाच व भीतीचा वातावरण निर्माण झाला आहे.

Alisha Khedekar

नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक मधील भद्रकाली परिसरातील नानावली गोठ्याजवळ केवळ १० रुपयांच्या वर्गणीवरून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी रात्री ९ ते ९:३० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलीस तपास करत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक मधील भद्रकाली परिसरात सोमवारी रात्री ९ ते ९:३० च्या दरम्यान तरुणीचा १० रुपयांच्या वर्गणीवरून रजा शेख या १६ वर्षीय तरुणावर अल्पवयीन टोळक्यांनी हल्ला केला. त्याच्या थेट गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तरुण गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रजाला नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवले आहे. रजाची स्थिती चिंताजनक असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून भद्राकली पोलीस पुढील तपास करत आहेत. दररोज वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे नाशिककरांमध्ये भीतीचं सावट निर्माण झालं आहे. मात्र ही अल्पवयीन मुलं कोण होती ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

SCROLL FOR NEXT