uday samant Saam Tv
महाराष्ट्र

राजकारणातील सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचे मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील ?

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत जोरदार सत्तासंघर्ष सुरु आहे.

साम टिव्ही ब्युरो

रत्नागिरी : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या ५० समर्थक आमदारांसोबत बंडखोरी करुन महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत जोरदार सत्तासंघर्ष सुरु आहे. बंडखोर आमदारांविरोधात तमाम शिवसैनिक (shivsena) रस्त्यावर उतरुन निदर्शने करत आहेत. तर दुसरीकडे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant) एकनाथ शिंदे गटात सामील होत असल्याची माहिती सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सामंत यांचा फोन नॉट रिचेबल असून ते गुवाहाटीच्या (Guwahati) मार्गावर असल्याचे कळते आहे. सामंत यांनी रत्नागिरीत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत शिंदे गटात सामील होण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT