Shirdi News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi News : साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत अलोट गर्दी; ३१ डिसेंबरला रात्रभर मंदिर राहणार खुले

shirdi News : १ जानेवारीपर्यंत गर्दीचा हा ओघ असाच सुरू राहणार आहे. नवीन वर्षात साईबाबांकडे सुख शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी आलो असल्याच्या प्रतिक्रिया साई भक्तांनी साम टिव्हीशी बोलताना दिल्या आहेत

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
शिर्डी (अहमदनगर)
: सलग सुट्टी असल्यामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी झाली आहे. ही गर्दी नवीन वर्षांच्या स्वागतापर्यंत (Shirdi) राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान नवीन वर्षात साईबाबांकडे सुख शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया (Saibaba) साईभक्तांनी यावेळी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

नाताळच्या सुट्ट्या तसेच उद्या दत्तजयंती असल्याने साईबाबांच्या दर्शनाला भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. सकाळपासुनच (Shirdi Saibaba) भाविकांच्या गर्दीने साईनगरी फुलून गेली आहे. देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. १ जानेवारीपर्यंत गर्दीचा हा ओघ असाच सुरू राहणार आहे. नवीन वर्षात साईबाबांकडे सुख शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी आलो असल्याच्या प्रतिक्रिया साई भक्तांनी साम टिव्हीशी बोलताना दिल्या आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रात्रभर मंदिर राहणार खुले 

भाविकांची गर्दी होत असून नववर्षापर्यंत ही गर्दी कायम राहणार आहे. भाविकांच्या गर्दीने दर्शन रांगांसह शिर्डीचे रस्ते फुलले आहेत. शिवाय मोठ्या संख्येनं पायी पालख्या शिर्डीत दाखल होत असून गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने ३१ डिसेंबरला रात्रभर मंदिर खुल ठेवण्याचा साईबाबा संस्थानने निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

Manoj Jarange Patil: हवं तर गोळ्या घाला’; जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, सरकारवर आडकाठीचा आरोप

Apple Devices: IPhone 17 लॉंच होताच, बंद होणार अ‍ॅप्पलचे 'हे' डिव्हाईस

पठाणकोटमध्ये २५ जवानांना कसं वाचवलं; अंगावर शहारे आणणारं रेस्क्यू ऑपरेशन | VIDEO

SCROLL FOR NEXT