Majalgaon Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर चार वर्ष अत्याचार; बीडमधील धक्कादायक घटना

आरोपी तरुणावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> विनोद झिरे

बीड : अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत चार वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीडच्या माजलगाव शहरातील ही घटना आहे. या प्रकरणी आरोपी तरुणावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी आणि आरोपी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने चार वर्षे पीडित तरुणीवर अत्याचार केला. मुलाकडून सतत अत्याचार वाढल्याने व लग्नासाठी चालढकल करत असल्याने पीडितेने स्वतः माजलगाव शहर पोलिसांना अत्याचाराची माहिती दिली. (Latest marathi News)

2018 पासून ते सप्टेंबर 2022 पर्यंत पीडित मुलीवर एका अल्पवयीन मुलाने लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केला. हा अत्याचार मुलाने पीडितेच्या व स्वतःच्या घरी केला. आजच्या घडीला मुलीचे वय 18 तर मुलाचे वय 21 आहे. दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणावर माजलगाव शहर ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT