Tarkarli Boat Accident Accused Arrested Saam Tv
महाराष्ट्र

Tarkarli Boat Accident: तारकर्ली बोट दुर्घटना; बाेट मालक, चालकासह सात अटकेत

मंगळवारी सिंधूदूर्ग जिल्ह्यात माेठी दुर्घटना घडली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग: मालवणजवळील (Malvan) तारकर्ली (Tarkarli Boat Accident) येथे मंगळवारी (ता.24) झालेल्या बोट दुर्घटने प्रकरणी पाेलीसांनी (police) सात जणांना अटक (arrest) केली आहे. या सर्वांना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात नेले जाणार असल्याची माहिती पाेलीसांनी दिली. (Tarkarli Boat Accident Latest Marathi Updates)

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील तारकर्लीत (Tarkarli) येथे पर्यटकांनी भरलेली बोट मंगळवारी बुडाली. या बोटीत वीस प्रवासी होते. त्यापैकी दाेघांचा बुडून मृत्यू झाला. तसेच दोघांची प्रकृती चिंताजनक बनली हाेती. अन्य 16 प्रवाशांना बाेटीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले.

दरम्यान मालवण -तारकर्ली बोट दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सात जणांना आज (बुधवार) पाेलीसांनी अटक केली आहे. यामध्ये बोट मालक प्रफुल्ल मांजरेकर (तारकर्ली), चालक फ्रान्सिस लूद्रिक (देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल, विकी फिलीप फर्नांडिस, प्रथमेश बसंधकर, तुषार तळवळकर, विल्यम लुद्रीक यांचा समावेश आहे. या सर्वांवर कलम 304 सह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT