Beed: धारूर घाटात अपघातांची मालिका; साखर घेऊन जाणारा ट्रक पलटला! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: धारूर घाटात अपघातांची मालिका; साखर घेऊन जाणारा ट्रक पलटला!

पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या धारूर घाटात, साखर घेऊन जाणारा ट्रक अवघड वळणावर सुरक्षा कठडा तोडून उलटला आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे

खामगाव -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या धारूर घाटात, साखर घेऊन जाणारा ट्रक अवघड वळणावर सुरक्षा कठडा तोडून उलटला आहे. लिंबाच्या झाडाला अडकल्याने 200 ते तीनशे फूट खोल दरीत पडण्यापासून वाचला.

हे देखील पहा-

सुदैवाने ट्रकमधील चालक व वाहक बालबाल बचावले आहेत. रस्त्याचे काम अरूंद असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच सिमेंट घेऊन जाणारा टँकर खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता.

घाटात वारंवार अपघात होत असताना, ही प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्षामुळं संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान वाहन धारकांमध्ये भिती निर्माण झाली आहे असून घाटातील अरुंद रस्ता आणखी किती बळी घेणार आहे ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : पुण्यातील सर्व धरणे १०० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचे ‌₹१५०० मिळणार नाहीत; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

India Tourism : भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? मोजक्या लोकांना माहितीये

Ganesh Chaturthi 2025 : 'शंकराचा बाळ आला...'; गणेशोत्सवात भक्तीत व्हा दंग, वैशाली माडे यांचं नवीन गाणं रिलीज

BJP CM : भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर दिल्लीमध्ये हल्ला, जनता दरबारात कानाखाली मारली

SCROLL FOR NEXT