शाळा सुरू 
महाराष्ट्र

अखेर दीड वर्षानंतर शाळा सुरू, विद्यार्थ्यांनी लावली उस्फूर्तपणे हजेरी

विद्यार्थ्यांचे स्वागत हाताला सॅनिटायजर लावून आणि गुलाबाचे फुल देउन करण्यात आले.

राजेश काटकर

परभणी : कोरोना महामारीमुळे Corona Pandemic बंद असलेल्या शाळा शासनाच्या आदेशानुसार आज पासून संपुर्ण राज्यात शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा जवळपास दीड वर्षानंतर सुरू झाल्या असल्या तरी मुलांचा उत्साह हा पहिल्यापेक्षा आता जास्त दिसून येत आहे.आज परभणी Parbhani मधील अनेक शाळा सुरु झाल्या आहेत कोविडचे सर्व नियम Covi-19 Rules पाळून आज अखेर अनेक दिवसांनंतर या शाळांची घंट्टा वाजली आहे. ग्रामीण भागात यापूर्वी काही गावात वर्ग सुरू झाले होते, मात्र आता सर्वच गावात ५ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.(school started, the students spontaneously attended)

हे देखील पहा -

शहरी भागात Urban Area आजपासून पासून ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळा सुरू करण्याआधी सर्व शिक्षकांचे लसीकरण Vaccination करण्यात आले असून शाळेच्या परिसरात निर्जंतूकीकरण Sterilization करून घेण्यात आले आहे. आज विद्यार्थ्यांचे स्वागत हाताला सॅनिटायजर लावून आणि गुलाबाचे फुल देउन करण्यात आले होते तर काही शाळांवर रात्रीच दिवे लावत लाईटिंग ही टाकली होती तर यावेळी विद्यार्थीचा उत्साह पाहण्यासारखा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"दीदी, मला मदतीची गरज" दहावीच्या मुलीचा पुणे पोलिसांना फोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

SCROLL FOR NEXT