ह्रदयद्रावक| दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू! भारत नागणे
महाराष्ट्र

ह्रदयद्रावक| दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू!

शेततळ्यात‌ पोहायला गेलेल्या दोन शाळकरी चिमुरड्यां मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि दुर्घटना पंढरपूर-मंळवेढा येथे घडली आहे.

भारत नागणे

पंढरपूर : शेततळ्यात‌ पोहायला गेलेल्या दोन शाळकरी चिमुरड्यां मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि दुर्घटना पंढरपूर-मंळवेढा येथे घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.School children drown

आत्ताच येवून गेलेल्या अतीवृष्टीमध्ये दरड कोसळून आणि पूराच्या पाण्यात अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला अशात काही लहान लेकरांचाही समावेश होता. अशातच पुन्हा एक ह्रदयाचा थरकाप उडवणारी घटना मंगळवेढा-पंढरपूर येथे घडली आहे.

हे देखील पहा-

गुरुवारी मंगळवेढा-पंढरपूरMangalvedha-Pandharpur रस्त्यालगत आसलेल्या खवतोडे यांच्या शेतातील शेततळयामध्ये शहदाब अमजद रजबअली (वय 11) व त्याचा मित्र प्रज्वल हेमंत लोहार (वय 10) दोघे पोहायालाTo swimingगेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचाही त्या शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यूDeath झाला.काळाने या दोघा चिमुरड्यांवर हि दुर्दैवी वेळ आणल्याने सदर मुलांच्या घरातील व्यक्तींवरती दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक Inspector of Police जोतिराम गुंजवटे यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली दोन्ही मुलांना उपचारासाठी दाखल केले.मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केल.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT