Sayaji Shinde Latest Marathi News, Sayaji Shinde News , Kass Mahotsav , Satara Saam Tv
महाराष्ट्र

Satara News : कास महाेत्सवासाठीच्या वृक्षताेडीवर अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले...

झाडांपेक्षा माेठा सेलिब्रिटी काेणी नाही. झाडांना जपणं हे सर्वांचे काम असल्याचेही सयाजी शिंदे यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

Satara : झाडे ताेडण्याने आपण आपली अन्न साखळी संपवत आहे. आपल्याला झाडे अन्न, सावली आणि प्राणवायू देत असतात. झाडे ताेडणारे आपल्याला यातील काहीच देत नाहीत मात्र निसर्गाच्या संवदेनशीलतेवर घाव घालणारी प्रवृत्ती वाईटच अशी नाराजी अभिनेते व सह्याद्री देवराईचे संकल्पक सयाजी शिंदे (sayaji shinde) यांनी कास महाेत्सवासाठी (Kass) झालेल्या वृक्षताेडीवर माध्यमांशी बाेलताना व्यक्त केली. (Breaking Marathi News)

सातारा जिल्ह्यातील कास या पर्यटस्थऴी कास महाेत्सव नुकताच साजरा झाला. या महाेत्सवासाठी वृक्षताेड करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी आयाेजकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत तक्रार झाल्यानंतर वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

ही गाेष्ट व्हायला नकाे हाेती. काेणतेही झाड एका दिवसात छाटता येते मात्र ते वाढविण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे झाडे ताेडणा-यांनी हा विचार करणे गरजेचे हाेते. या गाेष्टीचा व्यवस्थेने देखील विचार करायला हवा हाेता. झाडांपेक्षा माेठा सेलिब्रिटी काेणी नाही. झाडांना जपणं हे सर्वांचे काम असल्याचेही सयाजी शिंदे यांनी नमूद केले. (Sayaji Shinde Latest News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : आई- बाबांसोबत शेकोटी घेत होता; दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगद उचलून नेला; ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Bigg Boss Marathi Reunion Party : 'बिग बॉस मराठी'ची रंगली रियुनियन पार्टी; भन्नाट गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा VIDEO

Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

Gadchiroli Accident : गडचिरोलीत भीषण अपघात, जीप अन् दुचाकीची समोरासमोर धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT