मानेचा काळेपणा कसा घालवायचा? या 3 सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Manasvi Choudhary

त्वचेच्या समस्या

उन्हाळ्यात घाम, धूळ आणि कडक उन्हामुळे मानेवर घाम येतो मान काळी पडण्याची समस्या निर्माण होते.

Black Neck Tips

मान काळी दिसणे

उन्हाळ्यात शरीराची योग्यप्रकारे काळजी घेतली जाते. मात्र अनेकजण फक्त चेहऱ्याची काळजी घेतात मानेकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे मान नेहमी काळीच दिसते.

Black Neck Tips

लिंबू

लिंबू मानेवरील काळेपणा कमी करते. एका प्लेटमध्ये मध आणि लिंबू हे मिक्स करून मानेवर लावा या घरगुती सोप्या उपायाने मानेवरचा काळेपणा दूर होईल.

use lemon and honey

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामध्ये पाणी मिक्स करून तुम्ही ती पेस्ट मानेवर लावा आणि ५ मिनिटे मान ओल्या सुती कापडाने स्वच्छ पुसून काढा.

Baking soda | yandex

रात्री कोरफड लावा

कोरफड जेल रात्री झोपण्यापूर्वी मानेवर लावा आणि मसाज करा. सकाळी मान धुवून टाका.

Aloe vera gel | yandex

मॉईश्चरायजर लावा

त्वचा कोरडी पडल्यानेही काळी दिसू शकते, म्हणून रोज रात्री मानेवर लोशन किंवा नारळाचे तेल लावा.

Black Neck Tips

next: Scalp Massage Tips: आठवड्यातून दोन वेळा करा 'स्काल्प मसाज', केसांची होईल भरभर वाढ

येथे क्लिक करा...