सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पठार नदीच्या डोहात बुडून दोघांचा मृत्यू...  Saam Tv
महाराष्ट्र

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पठार नदीच्या डोहात बुडून दोघांचा मृत्यू...

अकोल्यातील अकोट येथून जवळच असलेल्या खटकाली गावाजवळ असलेल्या पठार नदीच्या डोहात दोन युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील अकोट येथून जवळच असलेल्या खटकाली गावाजवळ असलेल्या पठार नदीच्या डोहात दोन युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकोट येथील इफ्तेखार प्लॉटमधील राहणारे दोन युवक हे पठार नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

हे देखील पहा-

शेख मोईन शेख अमीन (वय-19), शेख सुफियान शेख हमीद (वय-18) दोघेही रा. ईफ्तेखार फ्लाॅट अकोट अशी त्यांची नावे आहेत. ते आज खटकाली परिसरातील पठार नदीच्या डोहातील नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न समजल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. यावेळी त्यांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumar Sanu: एक्स पत्नी रीटावर संतापले सिंगर कुमार सानू; पाठवली कायदेशीर नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?

Nilesh Ghaywal: आणखी एक प्रताप! निलेश घायवळ चे २ मतदान ओळखपत्र एक पुण्यातून एक अहिल्यानगर चे? VIDEO

Shocking: अरेरे काय हे! सकाळीच रावणाचं दहन, लपून आले अन् पुतळा दिला पेटवून; मंत्री येण्यापूर्वीच..., पाहा VIDEO

PF Balance : तुमचा PF बॅलन्स किती आहे? फक्त एक मिस कॉल देऊन डिटेल्स पाहा, जाणून घ्या प्रक्रिया

Property Rights: जावयाला सासऱ्याच्या संपत्तीत वाटा मिळतो का?

SCROLL FOR NEXT