udayanraje bhosale 
महाराष्ट्र

साताऱ्यात आल्या आल्या उदयनराजेंनी काढली जिप्सी अन्...

ओंकार कदम

सातारा : प्रदिर्घ कालावधीनंतर कर्मभुमीत परतलेल्या खासदार उदयनराजे भाेसले udayanraje bhosale यांनी आज (बुधवार) त्यांच्या आवडत्या जिप्सी या वाहनातून राजपथावर फेरफटका मारला. या फेरफटक्यात ते ज्येष्ठांसह युवा वर्गाची गाठभेट घेत मार्गक्रमण हाेत हाेते.

काही दिवसांपू्र्वी खासदार उदयनराजे भाेसले यांना कोरोनाची बाधा झाली हाेती. त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपाचारानंतर ते पुन्हा साता-यात परतले आहेत. आता ते फिट अँड फाइन झाल्याचे पाहायला मिळाले. साता-यात आल्या आल्या त्यांनी त्यांच्या आवडत्या काळ्या रंगाच्या जिप्सीतून जलमंदिर पॅलेस पासून शहरात फेरफटका मारला.

दरम्यान या फेरफटक्यात त्यांनी ज्येष्ठांची आणि युवकांची गाठभेट घेतली. त्यावेळी नागरिकही त्यांचे आस्थेवाईकपणे चाैकशी करीत हाेते. उदयनराजे त्यांच्या स्टाईलने नागरिकांना उत्तर देत हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pani Puri Recipe : घरीच बनवा बाजारात मिळतात तशा टम्म फुगलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, रेसिपी आहे खूपच सोपी

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गट आमने सामने, स्लिप वाटपावरून वाद

SCROLL FOR NEXT