Nashik Accident News, Sarthak Rahane saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident News : क्लासला निघालेल्या विद्यार्थ्याचा नाशकात अपघाती मृत्यू, दाेन गंभीर जखमी; पाेलिसांचे पालकांना आवाहन

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.

अभिजीत सोनावणे

Nashik News : नाशिक शहरातील अंबड लिंकराेड परिसरात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास एक दुर्देवी घटना घडली. दुचाकीवरुन क्लासला निघालेल्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातात अन्य दाेन विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती समाेर आली आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आज पहाटे सहाच्या सुमारास नाशिकच्या अंबड लिंकरोड परिसरात एका दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती आम्हांला प्राप्त झाली. त्यानंतर पाेलिस कर्मचारी घटनास्थळी गेले. दाेन दुचाकींचा अपघात झाल्याचे कर्मचा-यांचे निदर्शनास आले.

या घटनेत सार्थक रहाणे या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात शाळकरी (school) मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात हाेती. दरम्यान सार्थक हा दुचाकीने क्लाससाठी जाताना अपघात झाल्याचे समाेर आले आहे.

त्याच्या गाडीवर असलेले आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील थरारक ट्रेकिंग स्पॉट, पर्यटक येथे जाताना 100 वेळा विचार करतात

Ladki Bahin Yojana : लाडकीसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी सरकारचा आणखी एक नियम, पती किंवा वडिलांची माहिती द्यावीच लागेल, वाचा

Badshah : बादशाहने खरेदी केली कोट्यवधींची कार, किंमत वाचून घाम फुटेल

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Amravati Shocking News: गर्लफ्रेंड- बॉयफ्रेडचं भांडण पेटलं, तरूणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याची दिली धमकी,VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT