Wari 2021
Wari 2021 
महाराष्ट्र

वारीच्या इतिहासात प्रथमच संत तुकाराम महाराज मंदिरात पहिले गोल रिंगण संपन्न

दिलीप कांबळे

मावळ : टाळ-मृदुंगाच्या गजरात देहू मधील जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात आज (रविवार) पहिले गोल रिंगण संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत झाला. (sant-tukaram-maharaj-mandir-dehu-wari-2021-trending-news)

ह्या सोहळ्यात रिती-परंपरा यामध्ये कुठला खंड पडू नये म्हणून यासाठी देहूमधील देऊळवाडा परिसरात परंपरेनुसार हे रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवडी गावात पार पडत असते. मात्र त्याच पद्धतीने देहूमध्ये हे प्रतीकात्मक गोल रिंगण पार पडले.

वारीच्या wari परंपरेत कुठलाही खंड पडू नये यासाठी देहू मधील संत तुकाराम महाराज संस्थानकडून हे पहिले गोल रिंगण प्रतिकात्मक स्वरूपात आणि मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडले. यावेळी वारकऱ्यांनी आणि अश्व यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीला रिंगण केले होते. पारंपरिक पद्धतीने आरतीही करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News: बायकोला नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं, केली धो-धो धुलाई; VIDEO व्हायरल

Sonal Chauhan: बोल्ड सोनलचा सोज्वळ साज; जन्नत गर्लचा 'खास' अंदाज!

CSK vs SRH,IPL 2024: हैदराबादकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी CSK उतरणार मैदानात; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून येणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत ४ ठार, १० जण जखमी

अवघ्या 27 व्या वर्षी कोट्यावधींची मालकीण आहे बॉलिवूडची अप्सरा Janhvi Kapoor

SCROLL FOR NEXT