ग्रामपंचायतीला सुचना न देता लसीकरण केले म्हणून संरपंचाची आरोग्य निरीक्षकाला मारहाण
ग्रामपंचायतीला सुचना न देता लसीकरण केले म्हणून संरपंचाची आरोग्य निरीक्षकाला मारहाण 
महाराष्ट्र

ग्रामपंचायतीला सुचना न देता लसीकरण केले म्हणून संरपंचाची आरोग्य निरीक्षकाला मारहाण

संजय जाधव

नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपेश मुंदाफळे याने आरोग्य निरीक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीला सुचना न देता कोविड लसीकरण (Vaccination) शाळेमध्ये घेतल्याच्या रागातून त्यांनी आरोग्य सेविकाला शिवीगाळ करत आरोग्य निरीक्षण प्रवीण धोटे आणि आरोग्य विभागाचा वाहन चालक नितेश रेवातकर यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

तसंच मारहाण करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपेश मुंदाफले (Rupesh Mundafle) हे शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी आहेत. दरम्यान रुपेश मुंदाफले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून नरखेड पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला झटका; 'जय भवानी' बाबतचा फेरविचार अर्ज फेटाळला

Hardik Pandya : T20 वर्ल्डकप आणि हार्दिक पंड्याबाबत 'सिक्सर किंग' युवराज सिंहचं मोठं वक्तव्य; रोहित-सूर्याचं नावही घेतलं नाही!

Bhuvan Bam: प्रसिद्ध युट्यूबर भुवनचं शाहरुखच्या पावलावर पाऊल; मुंबईत घेतलं नवकोरं घर

Side Effect Of Haldi Milk: हळदीचे दूध कोणी पिऊ नये?

Eye Care Tips : डोळ्यांना काजळ लावताना पसरते? या टिप्स फॉलो करा, डोळे दिसतील अधिक सुंदर

SCROLL FOR NEXT