Manasvi Choudhary
औषधी गुणधर्मांनी परिपू्र्ण हळद आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानली जाते.
आयुर्वेदानुसार, दुधात हळद मिसळून प्यायल्याने अनेक आजार दूर होतात.
हळदमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
मात्र काही लोकांनी हळदीचे दूध पिणे टाळावे. जे त्याच्या आरोग्यासाठी योग्य नाही.
कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हळदीचे दूध पिऊ नये, कारण त्यामुळे रक्तदाब कमी होतो.
अनेकांना दुधाची अॅलर्जी असते, त्यांनी हळदीचे दूध पिऊ नये.
गर्भवती महिला आणि ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांनी हळदीचे दूध पिऊ नये.
ज्या महिलांना अॅनिमियाचा त्रास आहे त्यांनीही हळदीचे दूध पिऊ नये.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या