Manasvi Choudhary
अन्नपदार्थामध्ये गरम मसाल्यांना विशेष महत्व आहे.
लवंगमध्ये औषधी गुणधर्म आहेत. यामुळे आरोग्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर ठरते.
अनेकजण मुखशुद्धीसाठी नियमित लवंग खातात. यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते.
शरीराची पचनप्रक्रियाही मजबूत होते.
सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.
बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.
लवंगमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे आजारांशी लढा देण्यास शारीरिक क्षमता वाढते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
NEXT:Summer Tips: उन्हामुळे चेहरा काळवंडलाय?फॉलो करा या 5 टिप्स