Summer Tips: उन्हामुळे चेहरा काळवंडलाय? फॉलो करा या 5 टिप्स

Manasvi Choudhary

आरोग्याची काळजी

रोजच्या दिनचर्यामध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे.

Summer Tips | Canva

त्वचेची काळजी

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेतली जाते.

Summer Tips | Canva

मॉइश्चरायझर

त्वचेची काळजी घेत असताना सर्वप्रथम मॉइश्चरायझेशन करा.

Summer Tips | Canva

मॉइश्चरायझर करा

त्वचेतील ओलावा टिकवून ठेवायचा असेल तर दिवसातून दोनदा त्वचेवर मॉइश्चरायझर लावा.

Summer Tips | Canva

त्वचा स्क्रब करा

कोरडी आणि निर्जीव त्वचा दुरुस्त करण्यासाठी स्क्रबिंग सर्वोत्तम आहे.

Summer Tips | Canva

स्क्रबिंग करा

आठवड्यातून एकदा त्वचेला एक्सफोलिएट केले पाहिजे कारण ते त्वचेतील मृत पेशी कमी होतात.

Summer Tips | Canva

अशी घ्या काळजी

उन्हात किंवा उष्णतेमध्ये त्वचा काळी पडू नये यासाठी बाहेर पडताना तोंड, हात झाकून ठेवा.

Summer Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Health Tips: कमी पाणी पिण्याचे तोटे काय?