Manasvi Choudhary
शरीराला पुरेसे पाणी पिण्याचे अत्यंत गरज असते.
शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी शरीराला साधारण ४ ते ५ लीटर पाण्याची आवश्यकता असते.
जर तुम्हीही पित असाल कमी पाणी तर या समस्या होऊ शकतात.
कमी पाणी प्यायल्याने तुमच्या किडनीवरही परिणाम होऊ शकतो.
कमी पाणी प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.
कमी पाणी प्यायल्याने त्वचा निस्तेज, कोरडी आणि चेहऱ्यावर पुळ्या येतात.
पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता सारखी गंभीर समस्या उद्भवते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.