Castor Oil: एरंडेल तेलाचे आहेत अनेक फायदे

Manasvi Choudhary

औषधी वनस्पती

एरंड ही औषधी वनस्पती आहे.

Castor Oil Benefits | Canva

एरंड

एरंडाच्या बियापासून एरंडेल तेल काढला जाते.

Castor Oil Benefits | Googal

आरोग्य

रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा एरंडेल तेल टाकून प्यायल्याने पोट साफ होते.

Castor Oil Benefits | Canva

गुणकारी

संधीवात, केस गळणे, टक्कल पडणे यासारंख्या समस्यावर एरंडेल तेल उपयुक्त आहे.

Castor Oil Benefits | Canva

आरोग्य

भूक लागत नसल्याने एरंडेल तेल दुधात मिक्स करून प्यावे.

Castor Oil Benefits | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Curd : रोज एक वाटी दही खा, Acidity होईल कमी

Curd | Yandex