Manasvi Choudhary
दही हा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे दही खाल्ल्याने भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते.
दही खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि तुमचा स्टॅमिना चांगला राहतो.
दह्यामुळे अॅसिडिटी होत नाही आणि रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते.
दही खाल्ल्याने तणाव कमी होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते
दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे दही खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
दह्यात प्रो-बायोटिक्स असतात जे पचन सुधारण्याचसाठी उपयुक्त असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या