Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: कर्नाटकात सामील करून घेण्यासाठी सीमेवर दंडवत आंदोलन; राज्य सरकारच्या दुर्लक्षाने आंदोलनाची वेळ

Sangli News कर्नाटकात सामील करून घेण्यासाठी सीमेवर दंडवत आंदोलन; राज्य सरकारच्या दुर्लक्षाने आंदोलनाची वेळ

विजय पाटील

सांगली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अजूनही सुरूच आहे. दरम्यान सीमेलगत असलेल्या भागात वास्तव्य करत (Karnataka) असलेल्या ग्रामस्थांनी काही मागण्या मांडल्या आहेत. परंतु शासन दरबारी याची दखल घेतली न गेल्याने कर्नाटकात (Sangli) सामील करून घ्या; या मागणीसाठी दंडवत आंदोलन केले जाणार आहे. (Latest Marathi News)

सांगली जिल्ह्यातील जत विस्तारित सिंचन योजनेच्या टेंडर झालेल्या कामाला सुरू करा आणि उर्वरित कामाची टेंडर काढा. या मागणीसाठी जत तालुका पाणी संघर्ष समितीच्यावतीने शासन दरबारी आंदोलन करूनही शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येत्या २५ ऑगस्टला कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सीमेवर पाणी समितीच्या शेकडो कार्यकर्ते दंडवत घालत कर्नाटक सरकारला तुमच्यात समावेश करून घेण्यासाठी साकडे घालण्यात येणार आहे. 

त्यानंतर उमदी बसस्थानक जवळील नगर विजयपूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे तालुका पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत आंदोलनाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: डायबिटीजसाठी कारलेच नाही, 'या' ५ भाज्याही गुणकारी, साखर राहील कंट्रोलमध्ये

Eye Care Tips: चष्म्याचा नंबर वारंवार वाढतोय? रोज करा 'हे' ७ सोपे उपाय; नजर राहील तीक्ष्ण

Maharashtra News Live Update: परळीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस; ५० जणांना चावा

Eyebrow Tips : आयब्रो पेन्सिल घेताना 'या' ८ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; पातळ भुवयांवरही मिळेल इन्स्टंट ग्लॅमरस लुक

मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवले, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT