sangli local crime branch arrested three saam tv
महाराष्ट्र

Sangli: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास माेठं यश; चाेरांची टोळी जेरबंद

जत, कवठेमहांकाळ येथे देखील चाे-यांचे प्रकार घडले हाेते.

विजय पाटील

सांगली : तांब्याच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (sangli local crime branch) जेरबंद केली आहे. सांगलीच्या (sangli) चाणक्य चौकात सापळा रचून चोरीचे एक लाख सत्तर हजाराच्या तारा, मोटार आणि मालवाहतूक गाडी असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर तिघांना अटक करण्यात आली आहे. (Sangli Latest Marathi News)

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (sangli local crime branch) रात्री गस्त घालत असताना आरोपी अहिल्यानगर ते मिरज (miraj) रस्त्यावरून तांब्याच्या तारा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले. मालवाहतूक गाडीत तांब्याच्या तारा असलेली पोती आढळून आली. यावेळी पोलिसांनी (police) विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तर तिघांनी दिली.

अधिक चौकशी केली असता हा चोरीचा माल असल्याची कबुली दिली.. पंढरपूर रस्त्यावर दुकानाच्या भीतीला भगदाड पडून ही चोरी केली असल्याचे सांगितले.. तसेच जत, कवठेमहांकाळ या ठिकाणाहून ही चोरी केल्याचे सांगितले.. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे.. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circles Symptoms: डोळ्यांखाली डार्क सर्कल कोणत्या कमतरतेमुळे येतात? ही आहेत लक्षणे आणि उपाय

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील त्यांच्या राहत्या घरी पोहोचले

Bengali white saree: दुर्गापूजेला बंगाली महिला लाल बॉर्डर असलेली पांढरी साडी का नेसतात? जाणून घ्या खरं कारणं

Maratha Reservation: मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री,कोल्हापूर गॅझेटीयरमध्ये नेमकं काय?

Jalgaon Stone Pelting: जळगावमध्ये मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक

SCROLL FOR NEXT