water 
महाराष्ट्र

संगमनेरकरांनाे! उद्यापासून एक दिवसाआड पाणी येणार

साम टिव्ही ब्युरो

- गाेविंद साळूंखे

नगर : निळवंडे धरण येथील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम युद्धापातळीवर सुरू आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपासून (ता.२१) संगमनेर शहरातील नागरिकांना एक दिवसा आड पाणी पूरवठा केला जाणार असल्याची माहिती संगमनेर sangamner पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.

वाघ म्हणाले निळवंडे धरणातून संगमनेर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे स्थलांतरित करण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरु आहेत. हे काम सहा दिवस चालेला असा अंदाज आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून संगमनेर शहराला केला जाणार पाणी पुरवठा तात्पूरता बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह उपाध्यक्ष आरिफ देशमुख, पाणीपुरवठा समिती सभापती मालती डाके यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : ताट वाटी वाजवत व चिल्लर तहसीलदारांच्या टेबलवर टाकून सरकारचा निषेध; तुटपुंजी मदतीच्या निषेधार्थ शेतकरी आक्रमक

Maharashtra: भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर, तर पुणेकर राज्यात अव्वल, धक्कादायक आकडेवारी

Shocking: धक्कादायक! ३० जणांनी घरात घुसून गोळीबार केला, पोलिसांनी तिघांना अटक केली

Maharashtra Dasara Melava Live Update : मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाकडे रवाना

Heart attack: 99% टक्के लोकांना 'या' एका कारणामुळे येतो हार्ट अटॅक; तुम्हीही ही चूक करत नाही ना?

SCROLL FOR NEXT