Bhandara Latest Marathi News  संजय डाफ
महाराष्ट्र

भंडारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची रेती तस्करी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडारा - लिलाव न होता भंडारा जिल्ह्यात रोज कोट्यवधी रुपयांची रेती तस्करी सुरु असून उच्च न्यायालयाची स्थगिती असूनही रोज रेती तस्करी होत आहे. सरकारच्या हजारो कोटी रुपयांचा महसूल चोरीला जात आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सर्वाधिक रेती तस्करी होत आहे. स्थानिक नेते आणि महसूल मंत्र्यांच्या आशिर्वादाने रेती तस्करी सुरु आहे असा आरोप भाजप नेते माजी मंत्री परिणय फुके यांनी केला आहे. (Bhandara Latest Marathi News)

हे देखील पाहा -

भंडारा जिल्ह्यातील रेती तस्करीच्या पुरावे विधानपरिषद सभापतींकडे दिले आहे. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही, याबाबत लवकरंच सभापतींची भेट घेणार असंही परिणय फुके यांनी सांगितला आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारविरोधात विविध घोटाळ्यांचे मुद्दे चांगलेच गाजता आहेत, आता परिणय फुके यांनी केलेल्या रेती तस्करीच्या आरोपामुळे विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी आणखी एक मुद्दा मिळाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

Mahalakshmi Yog: ३ दिवसांनी बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Maharashtra News Live Updates : बंदची दखल घेतली नाही तर महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू, मराठा बांधवांचा इशारा

Navra Mazha Navsacha 2 Collection: सुप्रिया-सचिन अन् अशोम मामांची जोडी बॉक्स ऑफिसवर गाजली; 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Vande Bharat Express : नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतचं वेळापत्रक काय? कोणत्या मार्गावर धावणार, कुठे किती वेळ थांबते? घ्या जाणून

SCROLL FOR NEXT